Thursday, November 21, 2024 02:47:31 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रामनगर गावातील नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.
Apeksha Bhandare
2024-11-20 10:12:06
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून सात कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-18 11:57:48
छत्रपती संभाजीनगर - जळगाव मार्गावर गुरुवारी संध्याकाळी सिल्लोड फाट्याजवळ १९ कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
2024-11-15 08:23:45
तरुणाशी लग्न केल्यानंतर एका आठवड्यात तरुणी फरार झाली. या प्रकरणी तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली आहे.
2024-10-22 14:09:57
समाज एकरस करायचा असेल तर समरसता हे मूल्य जपण्याची गरज आहे; असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय पूर्व सेवाकार्य प्रमुख सुहास हिरेमठ म्हणाले.
2024-10-07 14:46:32
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्य शासनाच्या योजनेवरुन श्रेयवादाची लढाई सुरू आहे.
2024-10-03 16:11:19
छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगरच्या देवगाव रंगारी येथे खाद्यतेलाची वाहतूक करणारा टँकर उलटला.
2024-09-21 17:56:04
पंजाबमध्ये लवकरच लग्न होणार असलेल्या तरुणीची आणि इतर दोघांची हत्या करण्यात आली. या तिहेरी हत्याकांडाच्या आरोपींना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली.
2024-09-08 13:23:18
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मविआला निर्वाणीचा इशारा दिला.
2024-09-08 13:16:31
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची धडक कारवाई
2024-09-06 13:38:22
रामगिरी महाराजांच्या विधानावर आक्षेप घेत मुसलमानांनी छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस ठाण्याबाहेर राडा केला.
2024-08-16 19:21:15
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत.
2024-08-02 08:58:20
राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार निर्मितीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
2024-07-31 14:20:44
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार आहे.
2024-07-31 09:30:27
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात आयसीयू रूमसाठी खरेदी केलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.
2024-07-30 08:53:29
पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुद्धा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही.
2024-07-23 08:12:54
Omkar Gurav
2024-07-11 11:17:08
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरात साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
2024-07-04 09:00:17
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये एका उद्योजकास कंपनीतून काढून टाकलेल्या कामगाराने साथीदारांच्या मदतीने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घडली आहे.
2024-07-03 13:30:33
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळातर्फे भाविकांच्या सुविधेसाठी १६ जुलै रोजी ११० जादा बस सोडण्यात येणार आहेत.
2024-07-03 08:49:24
दिन
घन्टा
मिनेट